सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास
₹599.00
सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास
युव्हाल नोआ हरारी
“१ लाख वर्षांपूर्वी मानवाच्या कमीत कमी ६ उपजाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे. आपण. होमो सेपिअन्स. आपण पृथ्वीवर आपली अधिसत्ता कशी स्थापन केली? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरे आणि राज्यांची कशी स्थापन केली? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसे काय विश्वास ठेवू लागलो? आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपले जग कसे असेल? मानवाची विचारपद्धती, वर्तन, बलस्थाने आणि मानवाचे भविष्य याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं एक विचारप्रवर्तक पुस्तक…सेपिअन्स. ”
मराठी अनुवाद
पृष्ठे 452 मूल्य रु599
You may also like…
-
देव नावाचा भ्रम – रिचर्ड डॉकिन्स [मराठी]
₹499.00 Add to cart -
कॉसमॉस – कार्ल सागन (Concise Marathi Edition)
₹299.00 Add to cart -
स्वार्थी जीन – रिचर्ड डॉकिन्स (Concise Marathi Edition)
₹299.00 Add to cart -
स्पष्ट विचार करण्याची कला – रॉल्फ डोबेली
₹499.00 Add to cart -
पृथ्वीवरील सर्वात उत्कृष्ट दृश्य विस्मय – रिचर्ड डॉकिन्स
₹499.00 Add to cart -
शून्य रुपयांची वेबसाइट
₹299.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.