इलॉन मस्क

499.00

इलॉन मस्क
अश्ली व्हॅन्स

पेपाल, टेस्ला मोटर्स, स्पेसएक्स आणि सोलरसिटी या कंपन्यांची स्थापना करणारा अवलिया माणूस म्हणजे इलॉन मस्क! या सार्याच कंपन्यांनी व्यवसाय व उद्योगक्षेत्र यांमध्ये एक नवी लाट निर्माण केलेली आहे. सतत धोके पत्करणारा इलॉन अपयशांना घाबरून मागे हटत नाही. तो मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत धडपडत असतो. हे पुस्तक म्हणजे इलॉन मस्कने मानवजातीचा प्रवास मंगळाच्या दिशेने न्यावा का, या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देणारा हा

मूलभूत लेखाजोखा आहे. इलॉन मस्कच्या आयुष्याची गाथा आणि त्याची विजिगीषू वृत्ती यांचे यथार्थ चित्रण हे पुस्तक करते.

अश्ली व्हॅन्स यांचा जन्म 1977 साली झाला. अमेरिकन बिझनेस स्तंभलेखक ही त्यांची मुख्य ओळख आहे. त्यांनी इलॉन मस्क या अवलिया संशोधकाचे लिहिलेले प्रस्तुत चरित्र हा जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरला आहे.

✅ 100% TAX FREE ✅ 100% REFUND POLICY ✅ 24x7 CUSTOMER CARE ✅ ASSURED HOUSE DOORSTEP DELIVERY ANYWHERE IN INDIA ✅ PERFECT FOR URBAN AND NON-URBAN BUYERS ALIKE ✅ INSTANT WHATSAPP HELPDESK AND DELIVERY STATUS UPDATE ON ENQUIRY: 91-9446808800 ✅ 8 + YEARS OF CUSTOMER SATISFACTION > Share_this_product:

Description

Elon Musk: How the Billionaire CEO of SpaceX and Tesla is Shaping our Future -Marathi

इलॉन मस्क

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इलॉन मस्क”

Your email address will not be published. Required fields are marked *